Upcoming Mahindra Cars , Mahindra XUV 3XO Will Launch On This Day. महिंद्रा XUV 3XO या दिवशी होणार लॉंच, काय असतिल तिच्यात फीचर्स ? काय असेल किंमत ? जाणून घ्या ..!
महिंद्रा आणि महिंद्रा या भारतीय कंपनीने आटोमोबाईल मार्केट मध्ये धमाका केला आहे. मोठया प्रतिक्षेनंतर त्यांची कार Mahindra XUV 3XO २९ एप्रिल रोजी सादर केली जाणार आहे. ही एक पावरफुल कार असून कंपनीने यात अनेक दमदार फीचर्स दिलेले आहेत. या कारची ग्राहकांना मोठी प्रतीक्षा होती. कंपनीने या कार ची किंमत अद्याप जाहीर केलेली नसून अंदाजे या कार ची किंमत ९ लाख ते १६ लाख यादरम्यान असेल. या कारच्या संभाव्य व्हेरीएन्ट बद्दल कार लॉन्च झाल्यानंतरच समजेल. ही कार सर्व वयोगटातील लोकांना आवडेल.
भारतीय कार ब्रॅंड म्हटल की समोर नाव येते ते टाटा मोटर्स आणि महिंद्रा या कार कंपन्यांच, सद्यस्थितीला या दोन भारतीय कार कंपन्या जागतिक ऑटोमोबाइल इंडस्ट्री मध्ये आपला दबदबा कायम ठेऊन आहेत. टाटा मोटर्स सर्व कॅटॅगरीतील कार बनवते जसे की Hatchback, Sedan, Compact SUV, Big SUVs इत्यादि. तर महिंद्राने आपल्या ताफ्यात Compact SUV, Big SUVs चे खूप मॉडेल्स ठेवले आहेत. या दोनही कंपन्या दरवर्षी एकापेक्षा एक आकर्षक व दमदार फीचर्स असलेले मॉडेल्स बाजारात आणत आहेत.
तर आपण आता बघणार आहेओ कॉम्पॅक्ट SUV सेक्शन बद्दल. या कॅटॅगरी मध्ये सर्व कंपन्यांच्या सर्वात जास्त कार्स आहेत. कारण सद्यस्थितीला भारतीय ग्राहक हा या कॅटॅगरी कडे सर्वात जास्त आकर्षित झालेला आहे.
भारतीय बाजारपेठेत टाटा मोटर्स च्या Nexon, Punch या दोन कार कॉम्पॅक्ट SUV सेक्शन मध्ये उपलब्ध असून, Nexon मध्ये पेट्रोल,डिझेल, सीएनजी व इलेक्ट्रिक हे सर्व ऑप्शन उपलब्ध आहेत तर , Tata Punch ही पेट्रोल, सीएनजी व इलेक्ट्रिक ऑप्शन मध्ये उपलब्ध आहे. मारुती सुजुकी कडे Brezza, Fronx, Grand Vitara या सारख्या कार आहेत की जय सर्व पेट्रोल ऑप्शन मध्ये उपलब्ध आहेत. तर हुंदई चा विचार केला तर त्यांच्याकडे Venue व Creta या दोन कार या सेक्शन मध्ये उपलब्ध आहेत, ज्या पेट्रोल व डिझेल या दोन्ही ऑप्शन मध्ये मिळू शकतात. महिंद्रा कडे या सेक्शन मध्ये सद्यस्थितीला XUV 4OO जी इलेक्ट्रिक ऑप्शन मध्ये आहे तर, XUV3OO ही पेट्रोल व डिझेल या दोन्ही व्हॅरीएन्ट मध्ये उपलब्ध आहेत.
महिंद्रा आपली नवीन Compact SUV ,Mahindra XUV 3XO या नावाने बाजारात आणत आहे, जी XUV3OO चे अपडेटेड वर्जन असेल. तर चला जाणून घेऊया Mahindra XUV 3XO बद्दल सर्वकाही.
Mahindra XUV 3XO ही येत्या २९ एप्रिल ला लॉन्च होत आहे. तिची किंमत (Ex- Showroom) ९ लाख – १६ लाख या दरम्यान असणार आहे. ही कार पेट्रोल(1.2 Litre) व डिजेल (1.5 Litre) दोन्ही ऑप्शन मध्ये येणार आहे, तसेच Manual व Automatic Gearbox दोन्ही ऑप्शन असतील.
Mahindra XUV 3XO स्पेसिफिकेशन्स
Upcoming Mahindra Cars
Model | Price | Fuel Type | Transmission | Body Style | Unveil Date | Facelift of |
---|---|---|---|---|---|---|
XUV 3XO | Rs. 9.00 Lakh onwards | Petrol & Diesel | Manual & Automatic | Compact SUV | 29 Apr 2024 | XUV300 |
नवीन Mahindra XUV 3XO चे फीचर्स
- Panoramic Sunroof
- 10.25″ Touchscreen
- 10.25″ Instrument Cluster
- Ventilated Seats
- Powered Driver Seat
- Rear A/C Vents
- Wireless Android Auto & Apple Car Play
- 360 Degree Camera
- ADAS L2 Feature
- LED Headlamp
- Vertical LED DRLs
- Ambient Sounds यासारखे फीचर्स मिळतील.
Mahindra XUV 3XO या कार मध्ये हायटेक फीचर्स चा भरण करण्यात आला आहे.
Mahindra XUV 3XO मध्ये तिच्या सेगमेन्ट मधील इतर कार्स च्या तुलनेत सर्वात मोठे सनरुफ देण्यात आलेले आहे. तसेच यात १०.२५” ची मोठी टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टिम देण्यात आलेली आहे. तसेच यात ३ डी साऊंड सिस्टिम बसवण्यात आलेली असून HARMAN चे ७ स्पीकर्स देण्यात आले आहे.
Mahindra & Mahindra Press Note About XUV 3XO Click HERE.
आपल्या इतर पोस्ट बघण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
No.1 Health Tips For Summer, उन्हाळ्यातील खाद्यपदार्थ : काय खावे आणि काय खाऊ नये.
Best Agri Business Ideas, पशुखाद्य निर्मिती उद्योग कसा करावा ? जाणून घ्या संपूर्ण माहिती.
T20 World Cup साठी लवकरच होणार टीम इंडियाची घोषणा. या दिवशी होणार दिल्लीत बैठक.
Best Web series In Hindi ‘पंचायत’ – भारतातील सर्वात आवडती नं. १ हिन्दी वेबसिरीज..!