मर्चंट नेव्ही भरती २०२४.
मर्चंट नेव्ही भरती २०२४. ही त्यांच्या अधिकृत वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. तर या लेखात जाणून घेऊया अर्ज कसं करावा ? पात्रता , अर्ज शुल्क , पगार इत्यादि.
समुद्रातील जीवन हे साहसी व आव्हानात्मक आहे , जगभर फिरण्याची संधी मिळते. विविध लोकांच्या भेटी होतात, वेगवेगळ्या परिस्थितीत काम करण्याची संधी मिळते. घरापासून लांब राहिल्यामुळे व हवामान बदलामुळे मानसिक व शारीरिक सक्षम असणे गरजेचे आहे.
मर्चंट नेव्ही म्हणजे नेमक काय ?
मर्चंट नेव्ही भरती २०२४.
मर्चंट नेव्ही ही आंतरराष्ट्रीय स्तरावर लोकांची व मालाची वाहतूक करणारी जहाजे चालवते. जागतिक व्यापारात समुद्र वाहतूक सर्वात मोठे व्यापाराचे माध्यम आहे.
मर्चंट नेव्ही चे फायदे :
मर्चंट नेव्ही भरती २०२४.
- वेतन रु. १५०००० ते रु. ७५०००० पर्यन्त असते.
- असाईनमेंट दरम्यान विश्रांतीचा काळ असतो.
- इतर उद्योगांच्या तुलनेत नोकरीची सुरक्षा अधिक असते.
- या नोकरीमध्ये जागतिक प्रवास होतो त्यामुळे विविध देश भ्रमंती करता येते.
- विविध देशांच्या विविध संस्कृतीचा अनुभव घेत येतो.
मर्चंट नेव्ही भरती २०२४. पात्रता :
वयोमर्यादा व शैक्षणिक पात्रतेवर आधारित पात्रता निकष खालीलप्रमाणे:
पदनाम | शैक्षणिक योग्यता | वयोमर्यादा |
---|---|---|
कुक | 10वी पास | 17.5 ते 27 वर्षे |
मेस बॉय | 10वी पास | 17.5 ते 27 वर्षे |
वेल्डर/हेल्पर | संबंधित व्यापारातील ITI | 17.5 ते 27 वर्षे |
इलेक्ट्रिशियन | इलेक्ट्रिशियन ट्रेडमधील ITI | 17.5 ते 27 वर्षे |
सीमन | 10वी पास | 17.5 ते 25 वर्षे |
इंजिन रेटिंग | 10वी पास | 17.5 ते 25 वर्षे |
डेक रेटिंग | 12 वी पास | 17.5 ते 25 वर्षे |
मर्चंट नेव्ही भरती २०२४. ने भरतीसाठी ४००० रिक्त जागा जाहीर केलेल्या आहेत. ज्यांचे विविध पदामध्ये वाटप करण्यात आलेले आहे. खालीलप्रमाणे:
पोस्ट | रिक्त जागा |
---|---|
कूक | 203 |
मेस बॉय | 922 |
वेल्डर/ हेल्पर | 78 |
इलेक्ट्रिशिअन | 408 |
सिमन | 1432 |
इंजिन रेटिंग | 236 |
डेक रेटिंग | 721 |
मर्चंट नेव्ही भरती २०२४. पगार :
मर्चंट नेव्ही भरती २०२४ मध्ये निवडलेल्या उमेदवारांना स्पर्धात्मक पगार मिळेल, खाली विविध पदांसाठी असणाऱ्या पगाराचा तपशील दिलेला आहे.
पद | वेतनश्रेणी |
---|---|
डेक रेटिंग | INR 50,000 – INR 85,000 |
इंजिन रेटिंग | INR 40,000 – INR 60,000 |
सिमन | INR 38,000 – INR 55,000 |
इलेक्ट्रिशिअन | INR 60,000 – INR 90,000 |
वेल्डर/ हेल्पर | INR 50,000 – INR 85,000 |
मेस बॉय | INR 40,000 – INR 60,000 |
स्वॅब क्लीनर | INR 40,000 – INR 60,000 |
मर्चंट नेव्ही भरती २०२४. साठी आवश्यक कागदपत्रे :
उमेदवाराकडे खालीलप्रमाणे कागदपत्रे असणे आवश्यक आहे.
- शैक्षणिक प्रमाणपत्रे
- पासपोर्ट
- जन्म प्रमाणपत्र
- राष्ट्रीयत्व व ओळखीचा पुरावा
- वैद्यकीय प्रमाणपत्रे
- चारित्र्य प्रमाणपत्र
- प्रवेश परीक्षेचे प्रमाणपत्र व निकाल
- पासपोर्ट आकाराचे फोटो इ.
मर्चंट नेव्ही भरती २०२४. साठीच्या प्रवेशप्रक्रियेमद्धे खालीलप्रमाणे तीन टप्पे आहे.:
- लेखी परीक्षा : इंग्लिश, गणित, फिजिक्स आणि जनरल नॉलेज या विषयामधील उमेदवाराच्या ज्ञानाची चाचणी घेतली जाते.
- वैयक्तिक मुलाखत : संभाषण कौशल्य, समस्या सोडवण्याची क्षमता आणि लेखी परिक्षेतून शॉर्टलिस्ट केलेल्या उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावले जाते.
- वैद्यकीय तपासणी :शारीरिक तंदुरुस्ती निश्चित करण्यासाठी नियमाप्रमाणे शारीरिक तपासणी केली जाते.
मर्चंट नेव्ही भरती २०२४. परीक्षा केंद्रे :
उमेदवारांना अॅडमिट कार्ड वरुन परिक्षा केंद्र, परीक्षेची वेळ व तारीख तसेच ठिकाण यांची माहिती मिळेल. अर्ज भरताना उमेदवारांनी आपल्या सोयीचे परीक्षा केंद्र काळजीपूर्वक निवडले पाहिजे.
राज्य / केंद्रशासित प्रदेश | परीक्षा केंद्र |
---|---|
बिहार , उत्तर प्रदेश व मध्य प्रदेश | लखनौ , गोरखपुर |
झारखंड , ओडीसा , प. बंगाल | रांची |
आसाम ,मणीपुर, अरुणाचल प्रदेश, मेघालय | गुवाहाटी |
दिल्ली , हरयाणा, पंजाब, राजस्थान, उत्तराखंड | लखनौ |
चंदीगड , जम्मू आणि काश्मीर , हिमाचल प्रदेश | लखनौ |
मर्चंट नेव्ही भरती २०२४. अर्ज कसा करावा ?
भारतीय मर्चंट नेव्ही ४००० रिक्त पदांसाठी अर्ज मागवत आहे. Selanmaritime.in वर ३० एप्रिल २०२४ पर्यन्त अर्ज स्वीकारले जात आहेत.
- Selanmaritime.in वर लॉगिन करा.
- ‘ऑनलाईन अर्ज करा’ या लिंक वर क्लिक करा, पुढील सुचनांचे पालन करून सर्व माहिती भरा. (आपल्या पत्रतेशी जुळणारी पोस्ट ची निवड करा.)
- सर्व आवश्यक डॉक्युमेंट्स अपलोड करा. व चलन भरा.(रु. १०० ऑनलाईन शुल्क भरावे.)
- प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी SUBMIT बटनावर क्लिक करा.
कृपया फॉर्म भरताना अचूक माहिती भरा .
आपल्या इतर पोस्ट वाचण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
Best Scheme For Senior Citizen In 2024, मुख्यमंत्री वयोश्री योजना महाराष्ट्र २०२४ …!