Best Chance To Become RPF Officer,RPF भरती २०२४. रेल्वे सुरक्षा दलात ४६६० जागांसाठी मेगाभरती..!

Best Chance To Become RPF Officer,RPF भरती २०२४. रेल्वे सुरक्षा दलात ४६६० जागांसाठी मेगाभरती..!

RPF भरती २०२४, RPF च्या रिक्त पदांसाठी RRB वर्षातून एकदा ही अत्यंत मागणी असलेली भरती आयोजित करत असते. रेल्वे मंत्रालयाच्या थेट देखरेखीखाली उमेदवारांची नियुक्ती निवड प्रक्रियेदवारे केली जाईल. त्यामुळे जर कोणाला RPF मध्ये सामील व्हायचे असेल तर आपल्या पात्रतेनुसार सब इंस्पेक्टर किंवा कॉन्स्टेबल पदासाठी शेवटच्या म्हणजेच १४ मे २०२४ पूर्वी अर्ज करणे आवश्यक आहे. ऑनलाईन अर्ज RPF च्या वेबसाइट वर उपलब्ध

रिक्त पदासाठी पात्रता निकष, परीक्षेचा पॅटर्न, अभ्यासक्रम, कट ऑफ, सॅलरी पाहणे गरजेचे आहे, ते पुढे बघू.

RPF भरती २०२४

ऑर्गनायझिंग बॉडीचे नावरेल्वे प्रोटेक्शन फोर्स (RPF)
पदाचे नावRPF कॉन्स्टेबल + SI
एकूण रिक्त पदांची संख्या4660 (4208 कॉन्स्टेबल + 452 SI)
ॲड. CEN क्रमांकRPF 01/2024 आणि CEN क्रमांक RPF 02/2024
श्रेणीसरकारी नोकऱ्या
ऑनलाइन अर्ज करण्याची पद्धतऑनलाइन
ऑनलाइन अर्जाच्या तारखा15 एप्रिल ते 14 मे 2024
परीक्षा ऑनलाइन
नोकरीचे ठिकाणपॅन इंडिया
निवड प्रक्रियाCBT, PMT, PST, कागदपत्र पडताळणी
अधिकृत वेबसाइटwww.rpf.indianrailways.gov.in

RPF भरती २०२४ अर्ज करण्याची दिनांक

Railway Recruitment Board ने या भरती संदर्भातील सर्व तारखा आपल्या नोटीफीकेशन दिलेल्या आहेत. ऑनलाईन अर्ज करण्यास सुरुवात झालेली असून, १४ मे २०२४ पर्यन्त सुरू राहणार आहे. त्यानंतर ऑनलाईन अर्जामध्ये काहीं सुधारणा करायची असल्यास, १५ मे ते २४ मे २०२४ पर्यन्त वेळ दिलेला आहे.

कार्यक्रमतारखा
अधिकृत अधिसूचना14 एप्रिल 2024
ऑनलाइन अर्ज सुरुवात 15 एप्रिल 2024
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख14 मे 2024
दुरुस्त्यांसाठी फेरफार विंडोच्या तारखा15 मे ते 24 मे 2024
फेरफार शुल्कासह अर्जात सुधारणा करण्यासाठी

RPF भरती २०२४ रिक्त पदे

रेल्वे बोर्डाने सब इन्स्पेक्टर पदाच्या ४५२ जागा तर कॉन्स्टेबल पदाच्या ४२०८ जागांसाठी नॉटिफिकेशन जारी केले आहे. त्याचे कॅटेगरी नुसार विभाजन खालील टेबल मध्ये दिलेले आहे.

RPF कॉन्स्टेबल रिक्त जागा 2024 (एकूण: 4208) :

श्रेणीपुरुषमहिलाGENSCSTओबीसीEWS
पुरुष14501450536268966357
महिला256256954717063
एकूण145025617066313151136420
(Note: ‘-‘ indicates no vacancies in the given category)

RPF SI  2024 (एकूण: 452)

श्रेणीपुरुषमहिला
GEN15728
SC5710
ST2805
ओबीसी10418
EWS3807
एकूण38468
Note:- Ex-Servicemen: 10% of Total Vacancies.

RPF भरती २०२४ अर्ज कसा करावा ?

आपल्याला RPF च्या www.rpf.indianrailways.gov.in या वेबसाइटवर लॉगिन करून वरील दोनही पदा करिता अर्ज करता येतो. ऑनलाईन पोर्टल सक्रिय झालेले असून, उमेदवाराने त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार एस.आय. आणि कॉन्स्टेबल पदाकरीता वयोमानानुसार अर्ज करावा. अर्ज प्रक्रियेमध्ये प्रामुख्याने नोंदणी प्रक्रिया, कागदपत्रे अपलोड आणि अर्ज शुल्क भरणे यांचा समावेश होतो.

RPF भरती २०२४ अर्ज भरण्याची पूर्ण पद्धत बघण्यासाठी खालील विडियो वर क्लिक करा.

RPF भरती २०२४ अर्ज शुल्क :

RPF भरती २०२४ साठी अर्ज शुल्क हे नियमाप्रमानेच असेल. अर्ज शुल्क ऑनलाईन व ऑफलाइन दोनही पद्धतीने भरता येईल.अर्जासाठी जनरल व ओबीसी ना रुपये ५०० तर SC/ST/महिला/ESM/EBC उमेदवारांना रु.२५० भरावे लागेल.

श्रेणीअर्ज शुल्क
सामान्य आणि ओबीसीरु. ५००/-
अनुसूचित जाती/अनुसूचित जमाती/महिला/EX.सर्व्हिसमन/ईबीसीरु. २५०/-

RPF भरती २०२४ सब इंस्पेक्टर आणि कॉन्स्टेबल पदासाठी पात्रता

अर्ज करण्यासाठी उमेदवार भारताचा नागरिक असणे आवश्यक आहे. तसेच वयोमार्यादा, शैक्षणिक पात्रता, शारीरिक मोजमाप या गोष्टींना देखील काही निकष लागू आहेत.

RPF भरती २०२४ कॉन्स्टेबल पदासाठी पात्रता :

वयोमर्यादापात्रताराष्ट्रीयत्व
18-2510वी उत्तीर्ण किंवा मान्यताप्राप्त बोर्ड किंवा संस्थेकडून SSLC च्या समकक्षभारतीय

RPF भरती २०२४ सब इन्स्पेक्टर पदासाठी पात्रता :

वयोमर्यादा21-28 वर्षे
पात्रतामान्यताप्राप्त बोर्ड, विद्यापीठ किंवा कोणत्याही प्रवाहातील संस्थेतून पदवी
राष्ट्रीयत्वभारतीय

RPF भरती २०२४ सिलेक्शन प्रोसेस बघण्यासाठी येथे क्लिक करा.

RPF भरती २०२४ परीक्षेचा पॅटर्न बघण्यासाठी येथे क्लिक करा.

विषयएकूण प्रश्नांची संख्याएकूण गुण
अंकगणित3535
सामान्य बुद्धिमत्ता आणि तर्क3535
सामान्य जागरूकता50%50
एकूण120120

RPF भरती २०२४ अभ्यासक्रम

विषय टॉपिक
सामान्य ज्ञान इतिहास, राजकारण, भूगोल, अर्थशास्त्र, Biology, Chemistry, Computer, Current Affairs.
Arithmetic Number System, Percentage, Ratio And Proportions, Averages, Profit & Loss, Time And Distance
General Intelligence And ReasoningAnalogy, Odd One Out, Conclusions, Directions, Mathematical Operations, Matrix, Blood Relations, Non- Verbal, Missing Term.

RPF भरती २०२४ वेतनश्रेणी

अॅड. क्रमांकपदाचे नाववेतनवेतन स्तर
RPF 01/2024उपनिरीक्षकरु. 35,400/-6
RPF 02/2024कॉन्स्टेबलरु. 21,700/-3

RRB रिजनल वेबसाइट

रेल्वे भरती बोर्डाच्या प्रादेशिक वेबसाइट चा खाली उल्लेख केलेल्या आहे. भरतीशी संबंधित सर्व घोषणा तिथे अपडेट केल्या जातील. त्यामुळे उमेदवारांनी त्या खालील वेबसाइट वर लक्ष असू द्यावे.

शहरवेबसाइट
अहमदाबादwww.rrbahmedabad.gov.in
अजमेरwww.rrbajmer.gov.in
बेंगळुरूwww.rrbbhopal.gov.in
भोपाळwww.rrbbhopal.gov.in
भुवनेश्वरwww.rrbbbs.gov.in
बिलासपूरwww.rrbbilashpur.gov.in
चंदीगडwww.rrbccdg.gov.in
चेन्नईwww.rrbchenna.gov.in
गोरखपूरwww.rrbgkp.gov.in
गुवाहाटीwww.rrbguwahati.gov.in
जम्मू श्रीनगरwww.rrbjammu.nic.in
कोलकाताwww.rrbkolkata.gov.in
मालदाwww.rrbmalda.gov.in
मुंबईwww.rrbmumbai.gov.in
मुझफ्फरपूरwww.rrbmuzaffarpur.gov.in
पाटणाwww.rrbpatna.gov.in
प्रयागराजwww.rrbald.gov.in
रांचीwww.rrbranchi.gov.in
सिकंदराबादwww.rrbsecunderabad.gov.in
सिलीगुडीwww.rrbsiliguri.gov.in
तिरुवनंतपुरमwww.rrbthiruvanthapuram.gov.in
Credit- Ignite Academy MPSC

आपल्या इतर पोस्ट बघण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

RTE Admission Maharashtra 2024-25. आर.टी.ई. प्रवेश २०२४-२५ , ऑनलाईन अर्ज भरणे सुरू, पहा वयोमर्यादा, कागदपत्रे, अर्ज कसा व कुठे करावा ?