Birthday Wishes In Marathi
Birthday Wishes In Marathi For Friend|मित्रासाठी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
हॅपी बर्थडे मित्रा.
मी तुझ्यासोबत घालवलेला
सर्व मजेदार कार्यासाठी
तुझा कृतज्ञ आहे.
माझ्या प्रिय मित्राला
अनेक शुभेच्छा.🎂🎉
हसत राहो तुम्ही करोडो मध्ये
खेळत राहो तुम्ही लाखो मध्ये
चकाकत राहो तुम्ही हजारो मध्ये
ज्याप्रमाणे सुर्य राहतो आकाशा मध्ये..!🎂
देवा माझ्या मित्राला सुखात ठेव,
वाढदिवस कधीही असू दे त्याचा,
प्रत्येक वेळी एवढेच मागणे मागतो,
त्याला नेहमी आनंदी ठेव.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!🎉
तुझा हा दिवस आनंद आणि
उत्साहाने परिपूर्ण होवो.
माझ्या प्रिय मित्रा मी तुझ्यासाठी
उत्कृष्ट आणि शानदार वाढदिवसाची
प्रार्थना करतो. हॅपी बर्थडे..!🎂
नातं आपल्या मैत्रीचे दिवसेंदिवस
असच फ़ुलत राहावे,
तुझ्या या वाढदिवसादिवशी,
तू माझ्या शुभेच्छाच्या पावसात भिजावे..🎂💥🎉
बर्थडे आहे भावाचा जल्लोष साऱ्या गावाचा
प्रिय मित्रा, तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा !!🎂
तुझा वाढदिवस आहे खास
कारण तु आहेस सगळ्यांसाठी खास
प्रिय मित्रा, तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा !!
पाणी वाया जाते म्हणून
तीन तीन दिवस अंघोळ न करणारे,
निसर्ग प्रेमी, पर्यावरणवादी
आमचे भाऊ मित्र श्री … याना
वाढदिवसाच्या खूप-खूप शुभेच्छा.💥
नवा गंध, नवा आनंद
असा प्रत्येक क्षण यावानव्या सुखांनी,
नव्या वैभवांनी आपला आनंद द्विगुणित व्हावा
वाढदिवसाच्या शुभेच्छा🎂
चांगल्या आणि वाईट काळात मी
नेहमी तुझ्या पाठीशी असेन.
वाढदिवसाच्या शुभेच्छा मित्रा!🎉
Birthday Wishes In Marathi|मित्रासाठी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!
आज तुम्ही सर्व केक, प्रेम, मिठी आणि
आनंदासाठी पात्र आहात.
माझ्या मित्रा तुझा दिवस आनंदात जावो!
शिखरे उत्कर्षाची सर तू करीत रहावी,
कधी वळून पाहता माझी शुभेच्छा स्मरावी,
तुला दिर्घ आयुष्य लाभो ही सदिच्छा,
वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा!
माझ्या जिवलग मित्राला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा,
जो माझ्या मूर्ख विनोदांवर हसतो आणि मी मूर्ख आणि मूर्ख
गोष्टी करत असतानाही माझ्या पाठीशी उभा असतो!
अशी एखादी व्यक्ती जिच्यासोबत तुम्ही स्वतः असू शकता,
ज्याच्याशी तुम्ही निरर्थक संभाषण करू शकता,
कोणीतरी जो तुम्हाला विचित्र असूनही तुम्हाला आवडतो,
कोणीतरी जो तुम्हाला वाढदिवसाची भेटवस्तू विकत घ्यायला विसरतो…
म्हणूनच मी हे घेऊन आलो आहे. वाढदिवसाच्या शुभेच्छा माझ्या जिवलग मित्रा!
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! तुम्हाला आणखी
अनेक वर्षे उत्तम आरोग्य आणि भरभराटीची जावो हीच सदिच्छा.
माझ्या सुंदर मित्राला वाढदिवसाच्या शुभेच्छा,
तू सर्वोत्कृष्ट आहेस!
मला आशा आहे की तुझा प्रत्येक दिवस आनंदी जावो.
वाढत्या वयाबरोबर तू छान तरी छान दिसत आहे !
वाढदिवसाच्या शुभेच्छा सर्वोत्तम मित्रा !
आपल्या मैत्रीची सर्वात सुंदर गोष्ट म्हणजे,
आपण प्रत्येक परिस्थितीत एकमेकांना समजून घेतो.
आणि हेच आपल्याला खूप मजबूत बनवते….!
प्रिय मित्रास, वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा!
जीवन फक्त जगता कामा नये,
ते साजरे केले पाहिजे.
माझ्या जिवलग मित्राला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
काही मित्र येतात आणि जातात,
मात्र जे मनात घर करून असतात,
ते शेवटपर्यंत साथ देतात,
अशा माझ्या जिवलग मित्राला,
वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा!
Birthday Wishes In Marathi|मित्रासाठी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
स्वतःच्या कडक Smile ने
हजारो मुलांच्या मनावर
राज्य करणाऱ्या
कॉलेज मध्ये Chocolate गर्ल
म्हणून प्रसिद्ध असलेल्या
पोरीला हैप्पी बर्थडे 🎂
काही माणसं स्वभावाने कशी का असेनात
मनाने मात्र ती फार सच्ची आणि प्रामाणिक असतात,
अशा माणसांपैकीच एक म्हणजेच तुम्ही! म्हणूनच,
तुमच्याविषयी मनात असणारा स्नेह अगदी
अतूट आणि जिव्हाळ्याचा आहे. तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
मित्रा,
आज तुझा वाढदिवस,
वाढणाऱ्या प्रत्येक दिवसागणिक
तुझं यश, तुझं ज्ञान आणि
तुझी कीर्ती वृद्धिंगत होत जावो
आणि सुखसमृद्यीची बहार तुझ्या आयुष्यात नित्य येत राहो.
वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा !
तू मला माझा मित्र म्हणून मिळाल्याबद्दल मी खूप भाग्यवान समजतो.
आशा आहे की तुझा वाढदिवस तुझ्यासारखाच खास असेल.
तुझी सर्व स्वप्ने पूर्ण होवोत. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
झेप अशी घे की पहाणाऱ्यांच्या माना दुखाव्यात
आकाशाला अशी गवसणी घाल की पक्ष्यांना प्रश्न पडावा
ज्ञान असे मिळव की सागर अचंबित व्हावा
इतकी प्रगती कर की काळ ही पाहत राहावा
कर्तुत्वाच्या अग्निबाणानेध्येयाचे गगन भेदून
यशाचा लक्ख प्रकाशतू चोहीकडे पसरव
माझ्या प्रिय मित्राला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
वाढदिवस आनंदाचा,
क्षण असे हा सोंख्याचा,
सुख शांती जीवनात नांदो वर्षाव पडो शुभेच्छांचा !
अशीच घडावी समाजसेवा हीच मनीची इच्छा,
मन:पूर्वक आमच्या या वाढदिवसाच्या शभेच्छा !🎂
तुझ्या वाढदिवसाचे हे सुखदायी क्षण
तुला सदैव आनंददायी ठेवत राहो आणि
या दिवसाच्या अनमोल आठवणी
तुझ्या हृदयात सतत तेवत राहो
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा !🎂
आपल्या आयुष्याचा प्रवास
या वळणावर आलेला असतांना आठवतात
आजवर आपण केलेले कष्ट,
आपली साधना आणि जगण्यातून आमच्यापुढे आपण ठेवलेला आदर्श…
इथून पुढच्या आयुष्यात परमेश्वर आपणास सुखी
समृद्द जीवन देवो हीच वाढदिवसानिमित्त
प्रार्थना व सहस्त्र शुभेच्छाही !
दिवस आजचा भाग्याचा,
नवचैतन्य घेउन आला,
आनंदे मन भरुन गेले,
कंठ दाटूनी आला,
कित्येक आले कित्येक गेले
परि दिन हा स्मरणी राहिला..
मित्रा, तुला वाढदिवसानिमित्त खूप साऱ्या शुभेच्छा!
Birthday Wishes In Marathi|मित्रासाठी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
दिवस आहे आजचा खास,
उदंड आयुष्य लाभो तुला हाच मनी ध्यास.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ।।
नात्यातले आपले बंध कसे शुभेच्छांनी बहरून येतात
उधळीत रंग सदिच्छांचे शब्द शब्दांना कवेत घेतात
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
प्रत्येक क्षणाला पडावी तुझी भूल,
खुलावेस तू सदा बनून हसणारे फूल
तुझ्या इच्छा तुझ्या आकांक्षा
उंच उंच भरारी घेऊ दे
मनात आमच्या एकच इच्छा आपणास उदंड आयुष्य लाभू दे
नाते आपले मैत्रीचे दिवसेंदिवस असेच फुलावे
वाढदिवशी तुझ्या तू शुभेच्छांच्या माझ्या पावसात असेच भिजावे
यशस्वी हो, औक्षवंत हो,
अनेक आशीर्वादासह लाख लाख शुभेच्छा,
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
वाईट आणि चांगल्या दोन्ही काळात मी सतत तुझ्याबरोबर असेन,
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
खऱ्या मैत्रीचं प्रतीक आहेस तू,
कितीही दूर असूनही जवळच आहेस तू,
मनापासून वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
वर्षाचे 365 दिवस,
महिन्याचे 30 दिवस आणि आठवड्याचे 7 दिवस,
पण माझा खास दिवस म्हणजे तुझा वाढदिवस
Happy Birthday Songs & Music Free Download Click Here
Health Tips For Summer Click Here.